स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत पश्या जिवंत असल्याचे संकेत अंजीला मिळाले आहेत. काय घडणार मालिकेच्या आगामी भागात पाहूया याची झलक.